﻿चर्चा:मराठी व्याकरण
Wikipedia कडून
येथे जा: सुचालन, शोधयंत्र
Temp: the branch of linguistics that deals with syntax and morphology (and sometimes also deals with semantics or morphology) भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन.भाषेचे प्रकार स्वाभाविक,नैसर्गीक, कृत्रिम,संकेतिक.ज्या खुणांचा उपयोग लेखन करण्या करिता करतात त्यांना लिपी असे म्हणतात. ,लिपीतील प्रत्येक खुणेला अक्षर असे म्हणतात.

भाष् (म्हणजे बोलणे) या धातू वरून भाषा हा शब्द बनतो.भाष्य,भाषिक,भाषण,संभाषण,भाषिय, क्षर -नष्ट होणारे अक्षर म्हणजे जे नष्ट होत नाही असे. लिप् - लिंपणे =लिपी -लिपिक लिख्- कोरणे = लेखन

देवनागरी लिपी वैशिष्ट्ये

डावी कडून उजवी कडे 
बहुतेक ध्वनी करिता एक स्वतंत्र वर्ण 
अक्षर चिन्हे 
जोडाक्षरे 
ध्वनी 
व्याकरण व त्याची आवश्यकता वि+आ+कृ(=करण) =व्याकरण व्याकरण म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र.व्याकरण भाषेचा मागोवा घेते.पतंजलीने व्याकरणास 'शब्दानुशासन' असेही नाव दिले आहे.परस्परांचे विचार विशिष्ट पद्धतीने व्यक्त केले तर ते सुसंबद्ध, समजण्यास सुकर ठरतात.आपण जे बोलतो किंवा लिहितो ते नीटनेटके,व्यवस्थित,आकर्षक,शुद्ध,ठेवण्याच्या दृष्टीने व्याकरणाची मदत घेता येते.

वर्ण,शब्द,पद,वाक्य,भाषा,व्यवहारातील सुयोग्य उपयोग इत्यादींचा अभ्यास व्याकरण करते.

वर्ण: तोंडा वाटे निघणार्या मूलध्वनींना 'वर्ण' असे म्हणतात.लिहून ठेवल्यामुळे हे ध्वनी नाश न पावता कायमचे राहतात म्हणून त्यांना अ-क्षर(नाश न पावणारे) असेही म्हणतात.

स्वर स्वरांचा उच्चार सहज,स्वतंत्र,इतर वर्णांच्या मदती शीवाय;ओठाला ओठ न चिटकता,जीभेचा मुखातील इतर कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता केला जातो.स्वरोच्चारांच्या वेळी हवेचा मार्ग अडवला जात नाही,तोंड उघडे व पसरलेले असते.


देवनागरी लिपी स्वर:

़हस्व मुळ स्वर :अ,आ,इ,उ,ए,ओ मराठी वापर कमी होत चाललेले स्वर: ऋ, ऌ स्वरांचे दिर्घ उच्चार: ई, ऊ, संयुक्त स्वर ऐ, औ मराठीत वापर होणारे स्वतंत्र अक्षर चिन्ह नसलेले दिर्घ स्वरांचे उच्चार :'गवत' च्या 'व' मधील 'अ' चा उच्चार;'घर' च्या 'घ' मधील 'अ'चा उच्चार.या 'अ'च्या दिर्घ उच्चारांना मराठीत अक्षर चिन्ह उपलब्ध नाही.

'दार' च्या 'दा' मधील दिर्घ 'आ' उच्चाराकरिता पण मराठीत अक्षरचिन्ह उपलब्ध नाही.

'देव' लिहिताना 'व' लिहिले जाते पण 'व' चा उच्चार मुळात 'एओ' असा स्वरोच्चार संमीलीत आहे या स्वरास मराठीत अक्षरचिन्ह नाही.

मराठीत वापर नहोणारे दिर्घ स्वर:ॠ,ॡ मराठीत अधीकृत मान्यता नसलेले उच्चार:ऍ,ऎ,ऑ,ऒ मराठी बोलताना उपयोग होणारे अक्षर चिन्हे नसलेले स्वर:

